Tap to Read ➤
'ए गाढवा...', असं या देशातील लोक म्हणू शकत नाहीत...; कारण...!
या देशाचं नावही तुम्ही कधी ऐकलं नसेल...!
रॉयल बंगाल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तर मोर हा राष्ट्रीय पक्षी...
स्पेनच्या शेजारी कॅटालोनिया नावाचा एक देश आहे. येथील राष्ट्रीय प्राणी 'गाढव' आहे.
खरे तर, स्पेनचे विभाजन होऊन हा एक नवा देश तयार झाला आहे.
गाढवाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यांपैकी कॅटलन प्रजातीचे गाढव या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
हे गाढव कॅटालोनिया भागात अधिक आढळते. महत्वाचे म्हणजे हे गाढव शारीरिकदृष्ट्या अधिक मजबूत असते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, या गाढवांची उंची सरासरी 120 ते 140 सेटीमीटर असते.
त्वचेचा विचार करता, या गाढवांची त्वचा भुरक्या रंगाची असते.
तसेच, या कॅटलन प्रजातीच्या गाढवांचा चेहरा काळ्या रंगाचा असतो.
क्लिक करा