Tap to Read ➤
फोटोतील मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?
'कबीर सिंग' सिनेमात साकारली होती मोलकरणीची भूमिका
ही अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधून घराघरात पोहचलेली वनिता खरात.
वनिता खरात हे नाव आता कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन राहिलेलं नाही.
वनिता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याशी निगडीत कायम नवनवीन पोस्ट ती शेअर करत असते.
नुकतेच तिने सोशल मीडियावर १० वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती ओळखता येत नाहीये.
तिचा हा फोटो कॉलेजच्या काळातला आहे.
वनिताने मराठीसह बॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. कबीर सिंग या गाजलेल्या सिनेमात ती झळकली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून वनिता प्रत्येक प्रेक्षकाच्या घराघरात पोहोचली आहे. त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चेत असते.
क्लिक करा