Tap to Read ➤

या मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का?

फॅशनच्या बाबतीच नेहमीच असते पुढे
अभिनेत्रीने तिच्या स्कॉटलंड ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत
गर्द झाडी, सुंदर वातावरण अशा लोकेशनवर तिने फोटोशूट केलं आहे
ही अभिनेत्री आहे मिताली मयेकर
मितालीच्या ट्रीप्सची सोशल मीडियावर चर्चाच असते
यातही मिताली एकदम फॅशन गोल्स देत आहे
लाँग बूट्स, ब्राऊन स्वेटशर्ट आणि मिनी स्कर्ट यात ती कमाल दिसत आहे
क्लिक करा