Tap to Read ➤
सायली संजीवचं आडनाव माहितीये का?
सायलीने सिनेइंडस्ट्रीत येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.
'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
या मालिकेतून सायलीने अल्पावधीत लोकप्रियता मिळाली. तिने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे.
सायली आज इंडस्ट्रीत सायली संजीव या नावाने ओळखली जाते. मात्र, तिचं आडनाव फारसं कोणाला माहित नाही.
सायलीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.
सायलीच्या वडिलांचं नाव संजीव आहे. त्यामुळे सायली संजीव असं नाव ती लावते.
सायलीचं आडनाव चांदोस्कर आहे. परंतु, तिला एवढं मोठं आडनाव नको होतं.
आपलं नाव लहान असावं असं तिला वाटायचं त्यामुळे तिने आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली.
क्लिक करा