Tap to Read ➤

आपण फेकून देता, त्या नारळाच्या शेंड्या किती रुपयांना विकल्या जातात...?

बाजारात मोठी मागणी, जाणून थक्क व्हाल...!
बाजारात नारळाच्या शेंड्यांची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, हे आपल्याला माहीत आहे का?
महत्वाचे म्हणजे, केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरही याची मागणी वाढली आहे आणि भारत याचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
खरे तर, नारळाच्या शेंड्यांपासून कोको पीट काढले जाते. जे भुसासारखे असते.
नारळाच्या शेंड्यांचा भुसा (कोको पीट) शेतात खताचे काम करते.
डीडब्ल्यूच्या अहवालानुसार, भारत दर वर्षी जवळपास नऊ लाख टन नारळाच्या शेंड्यांची निर्यात करतो.
भारत 125 हून अधिक देशांना कोको पीट विकतो. यातील अमेरिका हा मुख्य खरेदीदार आहे.
कोको पीटपासून जवळपास 300 प्रोडकट तयार केले जातात. यात सीड जरमिनेशन डिस्क्स, कप, आदींचा समावेश होतो.
बाजार भावाचा विचार करता, हे १०० रुपये किलोपर्यंत विकले जाते.
याशिवाय, नारळाच्या शेंड्यांची थेट विक्रीही होत आहे. जे 700 रुपये किलोपर्यंत विकले जात आहेत.
क्लिक करा