Tap to Read ➤

किती शिकली आहे बेबो? अभिनयासाठी अर्धवटच सोडलं शिक्षण

करीना कपूरचं शिक्षण माहितीये का?
बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर आघाडीची अभिनेत्री आहे.
घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या करिनाने २००० साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'रिफ्यूजी' हा करीनाचा पहिला सिनेमा होता. यानंतर तिने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं.
आज करीना एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेते.
पण बॉलिवूडची ही बेबो किती शिकली आहे? हे तुम्हाला माहीत आहे का?
करीनाने मुंबईतील कॉलेजमध्ये BCom साठी अॅडमिशन घेतलं होतं.
पण, २ वर्षांनी शिक्षण अर्धवटच सोडत तिने अभिनयात पाऊल ठेवलं.
क्लिक करा