Tap to Read ➤
गुलाबी रंगात ज्ञानदाचं खुललं सौंदर्य!
ज्ञानदा रामतीर्थकरचं गुलाबी फोटोशूट
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे
स्टार प्रवाहने हे फोटो पोस्ट केलेत
गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी, आकर्षक ज्वेलरी यामध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे
हिरव्या बांगड्या, नथ, गजरा, गळ्यात हार असा तिचा लूक आहे
ज्ञानदा लवकरच स्टार प्रवाहवरील नवीन मालिकेत दिसणार आहे
क्लिक करा