Tap to Read ➤

दीपोत्सव: राशीनुसार ‘या’ गोष्टी दान करा; धनलक्ष्मी कृपा, धनवर्षाव योग!

तुमची रास कोणती? दिवाळीला कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या...
दिवाळीला सुरुवात झाली आहे. वसुबारसेनंतर धनत्रयोदशी आहे. यानंतर पुढे नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज आहे.
दिवाळीत राशीनुसार काही गोष्टी दान केल्यास लक्ष्मी देवीची कृपा लाभू शकते. धन-धान्य, सुख-समृद्धी लाभू शकते, असे म्हटले जाते. जाणून घ्या...
मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी झाडू दान करावा.
वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी गरजूंना अन्नदान करावे.
मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी गरजूंना कपडे दान करावेत.
कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी दिवाळी गरजूंना पाणी द्यावे. पाण्याचे दान करावे.
सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी दिवाळीत पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी.
कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी झाडू दान करावा.
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी गरजूंना अन्नदान करावे.
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी गुळाचे दान करावे.
धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची मिठाई दान करावी.
मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी पुस्तकांचे दान करावे.
कुंभ: या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या लोकांनी गरजूंना वस्त्रे दान करावीत.
मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. या राशीच्या लोकांनी पाण्याचे दान करावे. सदर माहिती सामान्य मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
क्लिक करा