Tap to Read ➤
Diwali 2023: कोणी नेसली साडी, तर कुणी लेहेंगा, अभिनेत्रीचा स्टनिंग लूक
दिवाळीच्या निमित्ताने अनेक सेलेब्सच्या घरी बॉलिवूड पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये कलाकारांनी हजेरी लावली होती.
अनन्या पांडे सीक्वेन्स साडीत दिसली खूपच सुंदर
क्रिती सनॉनने दिवाळी पार्टीसाठी लेहेंग्याची निवड केली. यात ती खूपच सुंदर दिसली.
दिशा पटानी साडीत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसली.
मौनी रॉय साडीत खूपच सुंदर दिसत होती.
जान्हवी कपूरने निळ्या रंगाची साडी नेसली होती. विशेष म्हणजे तिने स्वतःचा मेकअप स्वतः केला होता.
भूमी पेडणेकरने गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
अभिनेत्री विद्या बालननेही मरुन रंगाची साडी नेसली होती. या पार्टीत तिने पतीसोबत हजेरी लावली होती.
क्लिक करा