Tap to Read ➤
प्रेमात फसवणूक ते कास्टिंग काउच; लोकप्रिय अभिनेत्रीने सोसलंय दु:ख
अभिनेत्रीने लव्ह लाईफ आणि करिअरमध्ये केला अनेक चढ-उतारांचा सामना
दिव्यांका त्रिपाठी ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे
अभिनेत्रीने लव्ह लाईफ आणि करिअरमध्ये अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे.
दिव्यांका आणि शरद मल्होत्रा टीव्ही शो 'बनू में तेरी दुल्हन'मध्ये एकत्र काम करत होते.
शरद आणि दिव्यांका 8 वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
8 जुलै 2016 रोजी दिव्यांका त्रिपाठीने विवेक दहियासोबत लग्न केलं. विवेकही अभिनेता आहे.
दिव्यांका आज वेगळ्या स्थानावर असली तरी करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं.
कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला. "पहिल्या ब्रेक दरम्यान लोक अनेक प्रकारे फायदा घेण्याचा प्रयत्न करतात"
"तुम्ही एखादा शो संपवता आणि मग तुमचा संघर्ष पुन्हा सुरू होतो" असं म्हटलं आहे.
करिअरच्या सुरुवातीला कोणीतरी तिला सांगितलं होतं, "तुला दिग्दर्शकासोबत राहावं लागेल आणि तुला मोठा ब्रेक मिळेल."
दिव्यांका म्हणाली, "माझ्या टॅलेंटच्या जोरावर मला माझी पहिली नोकरी मिळाली."
"जर तुमचा तुमच्या मेहनतीवर विश्वास असेल तर तुम्हाला कोणत्याही चुकीच्या मार्गावर जाण्याची गरज नाही."
क्लिक करा