Tap to Read ➤

लाल रंगात दिव्याच्या हॉट अदा

दिव्या खोसलाचं खास फोटोशूट
दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्य आणि ग्लॅमरस अदांमुळे कायम चर्चेत असते
दिव्याच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे, सोशल मीडियावर तिला लाखो चाहते फॉलो करतात
दिव्या ही टी सीरीजचे मालक भुषण कुमार यांची पत्नी असून अभिनेत्रीही आहे.
दिव्याने नुकतेच फोटोशूट केले असून लाल रंगातील हॉट आणि सुंदर फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत
लाल रंगातील थ्री-पीस टाईपचा भरजरी ड्रेस परिधान करुन तिने हे फोटोशूट केलंय
गळ्यात मोत्यांची माळ आणि हाती भारी पर्स घेऊन दिव्याचं हे फोटोशूट आहे
क्लिक करा