Tap to Read ➤

मन धागा धागा जोडते नवा...!

अभिनेत्री दिव्या पुगावकरचे पारंपारिक गेटअपमधील फोटो आले चर्चेत
दिव्या पुगावकर मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
दिव्या पुगावकर शेवटची मन धागा धागा जोडते नवा मालिकेत आनंदीच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
दिव्या पुगावकर हिने साकारलेल्या आनंदीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
दिव्या पुगावकरने नुकतेच जांभळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
दिव्या पुगावकरच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा