Tap to Read ➤
तेरी हर अदा है हसीन..!
अभिनेत्री दिव्या पुगावकर हिचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
दिव्या पुगावकर मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दिव्या पुगावकर सध्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहायला मिळते आहे.
या मालिकेत तिने आनंदीची भूमिका साकारली आहे.
दिव्या पुगावकर हिने नुकतेच लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.
लेहंग्यात दिव्याने एकापेक्षा एक हटके पोझ दिले आहेत.
दिव्याच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा