Tap to Read ➤

'मन धागा धागा जोडते नवा' फेम दिव्या पुगावकरचा ग्लॅमरस लूक

अभिनेत्री दिव्या पुगावकर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मुलगी झाली हो मालिकेतून दिव्या पुगावकर घराघरात पोहचली.
या मालिकेतून दिव्या पुगावकरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं आहे.
सध्या सुरू असलेली दिव्याची ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
दिव्याने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
दिव्याच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा