Tap to Read ➤

Disha Salian: कोण होती दिशा सालियन? जिच्या मृत्यूने उडाली खळबळ

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
दिशावर सामुहिक बलात्कार झाल्याचं यात म्हटलं गेलं आहे.
याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डिनो मारियो यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
दिशाने ९ जून २०२१ रोजी १४ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या करत जीवन संपवलं.
दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती.
तिच्या मृत्यूनंतर काहीच दिवसांनी सुशांतनेही आत्महत्या करत जीवन संपवलं.
क्लिक करा