Tap to Read ➤

सुंदरा...! सॅटीन साडीत खुललं दिशा पटानीचं सौंदर्य

दिशाच्या घायाळ करणाऱ्या अदा!
दिशा पटानीने अल्पावधीतच आपल्या क्युटनेसच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिचा प्रत्येक लूक हा घायाळ करणारा ठरतो.
दिशा अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.
यावेळी दिशाने एथनिक लूकमधील फोटो शेअर करत दिशाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
शिफॉनच्या साडीत दिशाने फोटोशूट केलं आहे.
दिशा पटानीने ग्लॉसी मेकअप, मोकळे केस आणि त्यावर हेवी इयररिंग्स तिचा लूक पूर्ण केला आहे.
फोटोंमध्ये दिशा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
क्लिक करा