Tap to Read ➤
PHOTO : हाय गर्मी...! दिशा पाटनीचा घायाळ करणारा अंदाज
बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या बोल्डनेसमुळे नेहमी चर्चेत असते.
आता पुन्हा एकदा दिशाने बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत.
दिशा नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
दिशाचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.
तिने २०१५ मध्ये 'लोफर' सिनेमातून दिशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी','बागी २','मलंग' सिनेमातही दिसली.
आता दिशा दिग्दर्शिकाही झाली आहे.
क्लिक करा