Tap to Read ➤
'लाखात एक आमचा दादा' मधील 'तुळजा'च्या दिलखेचक अदा
अभिनेत्री दिशा परदेशी आगामी 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत अभिनय करणार आहे
दिशा परदेशी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
दिशा परदेशी लवकरच झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत झळकणार आहे
दिशा परदेेशी या मालिकेत तुळजा ही भूमिका साकारणार आहे
दिशाला आपण याआधी स्टार प्रवाहवरील स्वाभिमान मालिकेत पाहिलंय
दिशाला नव्या मालिकेत नव्या भूमिकेत पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत
दिशा परदेेशी सोशल मीडियावर तिच्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करताना दिसते
क्लिक करा