Tap to Read ➤
दुपारी १२ नंतर अंघोळ करणे पडू शकते महाग
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीची वेळ ठरवून दिली आहे, त्यात स्नानाला अर्थात अंघोळीला फार महत्त्व आहे.
पूर्वीचे लोक आपल्या दिनचर्येबद्दल जागरूक होते, याउलट आताची पिढी कोणत्याच गोष्टीत वेळ पाळत नाही, नव्हे तर त्यांना ते बंधन वाटते!
नियमांचे पालन करणे हे बंधन नाही तर हा एक शिस्तीचा भाग आहे, अशीच एक महत्त्वाची शिस्त म्हणजे अंघोळ आणि अचूक वेळ!
जे लोक उशिरा उठतात आणि दुपारी १२ नंतर अंघोळ करतात त्यांना ही सवय महाग पडू शकते, कशी ते पहा.
दुपारी १२ नंतर अंघोळ करण्याने अंगात नकारात्कम ऊर्जा वाढते, कारण हा कालावधी त्यासाठीच ओळखला जातो.
एवढेच नाही तर दुपारी १२ नंतर अंघोळ केल्यामुळे कुंडलीतील रवी दशा बिघडते आणि आपले तेजोवलय कमी होते.
दुपारी १२ नंतर अंघोळ केल्यामुळे आपल्या मानसिक स्थितीवरदेखील नकारात्मक परिणाम होतो.
दुपारी १२ नंतर शनीचा प्रभाव वाढतो, जिथे आळस तिथे शनीचा फटका पडतो, हेही लक्षात घ्या.
दुपारी १२ नंतर शनीचा प्रभाव वाढतो, जिथे आळस तिथे शनीचा फटका पडतो, हेही लक्षात घ्या.
आपली इच्छाशक्ती कमकुवत होण्यासही ही सवय त्रासदायक होऊ शकते.
म्हणून पहाटे ४ ते उशिरात उशिरा सकाळी ८ च्या आत अंघोळ झालीच पाहिजे असा नेम ठेवा आणि निरोगी राहा.
क्लिक करा