Tap to Read ➤

ऋतुजा बागवेचे साडीतील Different लूक्स

ऋतुजा सध्या तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे
'अनन्या' नाटकामुळे वाहवा मिळवलेली अभिनेत्री ऋतुजा आता सिनेमांमध्ये दिसत आहे
तिचे नुकतेच बॅक टू बॅक दोन मराठी सिनेमे रिलीज झालेत
ऋतुजाचे साडीतील लूक्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत
साडीमध्ये ऋतुजाचं सौंदर्य आणखी खुललेलं दिसत आहे
क्लिक करा