Tap to Read ➤
तब्बू हिचं पाकिस्तानशी कनेक्शन माहितेय?
अभिनेत्रीचं खरं नाव तर फार कमी लोकांना माहिती
अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
तब्बू हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
आज देखील तब्बू मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. तिचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे.
भारतात मोठं नाव कमावलेल्या तब्बू हिचं देखील पाकिस्तान सोबत कनेक्शन आहे.
तब्बू हिचं खरं नाव तबस्सुम फातिमा हाशमी असं आहे.
तब्बू हिचा जन्म जमाल अली हाशमी आणि रिझवाना यांच्या घरात झाला. तिचे वडील हे पाकिस्तानचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते होते.
पण, जमाल यांनी बायको रिझवाना आणि दोन मुलींची साथ सोडली. तेव्हा तब्बू फक्त तीन वर्षांची होती.
तब्बूला वडिलांचं प्रेम कधीच मिळालंच नाही. म्हणून आजवर तिनं कधीच तिचं आडनाव आणि वडिलांचं नाव आपल्या नावापुढे लावलं नाही.
तब्बू हिने वयाच्या ११ व्या वर्षापासून बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
क्लिक करा