Tap to Read ➤

विराटनं पाकिस्तान संघासाठी ठेवलीय पार्टी? ट्विट व्हायरल

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ हैदराबाद येथे दाखल...
पाकिस्तानचा क्रिकेट संघ ७ वर्षानंतर भारतात आला. बुधवारी खेळाडू हैदराबाद येथे दाखल झाले
५ ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप सुरू होतोय, त्याआधी पाकिस्तान दोन सराव सामने खेळणार आहे
२०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ शेवटचा भारतात आला होता
हैदराबाद येथे झालेले स्वागत पाहून कर्णधार बाबर आजमसह अन्य खेळाडू भारावून गेले
दरम्यान विराट कोहलीच्या नावाचं एक ट्विट सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय...
पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मनापासून स्वागत, मी तुमच्यासाठी माझ्या घरी पार्टी ठेवेन, असं ट्विट आहे
पण, हे ट्विट खरं नसून विराट कोहलीच्या नावाने तयार केलेल्या फेक अकाऊंटवरील आहे.
क्लिक करा