Tap to Read ➤
असं पीठ सुरेख बाई! शुगर आणते नियंत्रणात...
मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या पीठाचे सेवन करायला हवे?
मधुमेहाच्या आजाराने हल्ली अनेकजण त्रस्त आहेत. त्यांचा आहार कसा असायला हवा याविषयी पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी सांगितले आहे.
मधु्मेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट असणाऱ्या पदार्थांचे सेवन करायला हवे. कोणत्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात असते पाहूया.
बार्लीमध्ये असणारे घटक शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
ओट्समध्ये शरीरातील चरबी विघळवारे फायबर असते. तसेच मॅग्नेशियम अधिक प्रमाणात असते.
ओट्समध्ये मॅग्नेशियम आणि तंतुमय घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास चांगले आहे.
बाजरीमध्ये बद्धकोष्ठता आणि वजन कमी करणारे घटक आहेत.
राजगिरा हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यात असणारे दाहक-विरोधी गुणधर्म आरोग्य निरोगी ठेवते.
नाचणी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली आहे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
क्लिक करा