Tap to Read ➤
"सौंदर्यामुळे मला इंडस्ट्रीत अनेक रिजेक्शनचा करावा लागला सामना"
सुंदरतेमुळे गमावले महत्त्वाचे प्रोजेक्ट, काम मिळणंही झालेलं अवघड, अभिनेत्री म्हणते...
2001 मध्ये 'रहना है तेरे दिल में' मधून दीया मिर्झा रातोरात अत्यंत लोकप्रिय झाली.
दीयाचा "धक धक' हा चित्रपट रिलीज होणार असून प्रमोशनदरम्यान अनुभव शेअर केला आहे.
सौंदर्यामुळे मला इंडस्ट्रीत अनेक रिजेक्शनचा सामना करावा लागला असं म्हटलं आहे.
आपल्या अभिनयाने दीयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
"मला अनेक लिस्टेड फिल्ममेकर्सने रिजेक्ट केलं कारण मी सुंदर दिसते."
"किती डायरेक्टर्स आहेत ज्यांच्यासोबत काम करायचं होतं पण त्यांनी मला कास्ट केलं नाही"
"आज तेच डायरेक्टर्स माझ्यासोबत काम करू इच्छितात. आयुष्य बदलतं" असं अभिनेत्रीने म्हटलं.
"मी मुंबईत एकटी राहायची, घर चालवायची, आज मी ज्या ठिकाणी आहे. त्यामुळे भाग्यवान समजते."
"य़ा ठिकाणी पोहचण्यासाठी खूप वेळ लागला, खूप मेहनत घेतली" असं दीया मिर्झाने म्हटलं आहे.
क्लिक करा