Tap to Read ➤

ज़रा-ज़रा बहकता है, महकता है...

दिया मिर्झाच्या दिलकश अदा
अभिनेत्री दिया मिर्झा हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे.
अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत आहे.
अनेकदा दियाचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
नुकतेच दियाने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये दिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे. वेगवेगळ्या पोजमध्ये दियाने फोटो शेअर केले आहेत.
२००१ साली दियाने रहना है तेरे दिल में ह्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आणि विशेषत: या सिनेमातील दियाचे सौंदर्य पाहून अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली.
पहिल्या सिनेमानंतर दियाने 'तुमको ना भूल पायेंगे', 'दीवानापन', 'लगे रहो मुन्नाभाई', 'दस' आणि 'संजू' सारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
क्लिक करा