Tap to Read ➤

लेजा-लेजा रे महकी रात में...

ध्वनी भानुषालीचे फोटोशूट पाहून चाहते झाले फिदा
ध्वनी भानुषाली ही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते.
मधुर आवाजानं आणि गाण्याच्या शैलीमुळे तिनं संगीत विश्वामध्ये स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.
ध्वनी भानुषाली ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
नुकतेच सोशल मीडियावर ध्वनीने हॉट फोटो शेअर केले आहेत.
यात इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण आहे.
तिने पुन्हा एकदा फॅन्सच्या काळजाचा ठाव घेतलाय.
ध्वनीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.
तिच्या या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
क्लिक करा