Tap to Read ➤

PICS: शाम थी गुलाबी! पती युझी चहलला चीअर करण्यासाठी धनश्री 'मैदानात'

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे.
सोमवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला.
फिरकीपटू युझवेंद्र चहल राजस्थानच्या संघाचा भाग आहे.
पती चहलला चीअर करताना त्याची पत्नी धनश्री वर्मा दिसली.
धनश्रीने सामन्याची झलक शेअर केली आहे.
या सामन्यात चहलने ३ बळी घेतले, ज्यामुळे राजस्थानला विजय मिळवण्यात मदत झाली.
क्लिक करा