Tap to Read ➤
PICS: माय नेम इज शीला...! 'झलक दिखला जा'तील धनश्रीची 'झलक'
धनश्री वर्माने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
ती तिच्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे.
धनश्री सध्या झलक दिखला जा या शोमध्ये झळकत आहे.
फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा तिच्या डान्समुळे चर्चेत असते.
तिने 'झलक दिखला जा' या डान्स शोच्या ११ व्या सीझनमध्ये सहभाग घेतला.
धनश्री वर्मा पेशाने एक कोरियोग्राफर आहे.
क्लिक करा