Tap to Read ➤

PICS : चहलची पत्नी धनश्री वर्माचा घायाळ करणारा लूक

धनश्रीचा बोल्ड अवतार.
धनश्री वर्माचा ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.
ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आहे.
तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
अलीकडेच धनश्रीचे एक गाणं चाहत्यांच्या भेटीला आले.
धनश्रीचा पती युझवेंद्र चहल सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
क्लिक करा