Tap to Read ➤
हाय गर्मी! चहलची पत्नी धनश्री वर्माचा हॉट अंदाज; चाहते क्लिन 'बोल्ड'
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने हॉट फोटो शेअर केले आहेत.
धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
धनश्री वर्मा पेशाने एक कोरियोग्राफर आहे.
धनश्रीची ही अदा सर्वांना आकर्षित करणारी आहे.
युझी आणि धनश्रीच्या जोडीने चाहत्यांच्या मनात जागा केली आहे.
क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
अनेकदा धनश्री आपल्या पतीला चीअर करताना मैदानात दिसली आहे.
दोघेही सातत्याने फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.
क्लिक करा