Tap to Read ➤

PICS : ब्लॅक अन् ब्युटी...! धनश्रीचं साडीत खुललं सौंदर्य

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलच्या पत्नीचा काळ्या साडीत ग्लॅमरस लूक.
धनश्री वर्माचं साडीत खुललं सौंदर्य.
चहलची पत्नी धनश्री वर्मा ग्लॅमरस लूकने भल्याभल्यांना चीतपट करते.
धनश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
नेहमी नवनवीन फोटो शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
पेशाने कोरियोग्राफर असलेली धनश्री वर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते.
युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी डिसेंबर २०२० मध्ये विवाह केला होता.
क्लिक करा