Tap to Read ➤

PICS : डिसेंबरची जादू...! ब्लॅक अन् ब्युटीफुल 'धनश्री'

भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
धनश्री नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
आता तिने काळ्या ड्रेसमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
तसेच 'डिसेंबरची जादू स्वीकारा' अशा आशयाचे कॅप्शन तिने लिहले.
धनश्री वर्मा ही पेशाने कोरियोग्राफर आहे.
मॉडेलिंग क्षेत्राकडे ती कूच करत आहे.
क्लिक करा