Tap to Read ➤

PICS: हिरवा निसर्ग हा भवतीने...! युझी चहलची पत्नीसह भटकंती

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
तो आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सुट्टीचा आनंद घेत आहेत.
अलीकडेच धनश्री 'झलक दिखला जा' या शोमध्ये दिसली होती.
चहल थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.
धनश्री वर्मा पेशाने कोरियोग्राफर आहे.
चाहत्यांचे लाडके कपल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
क्लिक करा