Tap to Read ➤

गुलाबी साडीत नटल्या वहिनीसाहेब

धनश्री काडगांवकरने शेअर केले फोटो
गुलाबी काठापदराची साडी, पारंपरिक दागिने घालून धनश्री छान नटली आहे
बाप्पााच्या विसर्जनाच्या दिवशी तिने हे फोटो शेअर केलेत
धनश्रीचं सौंदर्य पाहून चाहत्यांनीही तिचं कौतुक केलंय
तुमच्या सौंदर्याला गणपती बाप्पा आशीर्वाद देत आहेत अशी कमेंट एकाने केली आहे
धनश्रीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत
क्लिक करा