Tap to Read ➤
परी म्हणू की सुंदरा...!
धनश्री काडगावकरने नुकतेच व्हाइट रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
धनश्री काडगावकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
धनश्री काडगावकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
धनश्री काडगावकरने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.
धनश्री काडगावकर बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते.
धनश्री काडगावकरने नुकतेच व्हाइट रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
धनश्री काडगावकरने या फोटोशूटमध्ये हटके पोझ दिले आहेत.
धनश्री काडगावकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
धनश्री काडगावकरच्या या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
क्लिक करा