Tap to Read ➤
रंगी सारी गुलाबी.. वहिनी साहेबांचा रॉयल कारभार!
गुलाबी रंगाच्या पैठणीत खुललं धनश्रीचं सौंदर्य.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिनी वहिनी साहेबांची भूमिका साकारून धनश्री काडगावकर घराघरात पोहोचली.
मालिका संपून बरेच दिवस झाले असले तरी वहिनी साहेबांना लोक विसरू शकलेले नाही.
धनश्री सध्या ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पीची भूमिका साकारतेय.
धनश्री सोशल मीडियावर सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
धनश्रीने तिचं गुलाबी रंगाच्या पैठणी साडीतला फोटो शेअर केला आहे.
'रंगी सारी गुलाबी' असे कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
2013मध्ये ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेतून तिला मोठा ब्रेक मिळाला.
क्लिक करा