Tap to Read ➤
पती 'सूर्या'ला पत्नी देविशाकडून वाढदिवसाच्या 'रोमॅंटिक' शुभेच्छा
भारतीय संंघाचा खेळाडू सूर्यकुमार यादवचा आज वाढदिवस आहे.
'सूर्या'वर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सूर्यकुमारला पत्नी देविशा शेट्टीने रोमॅंटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
"संपूर्ण जगातला माझा जिवलग मित्र, तू माझ्या आयुष्यात असण्याबद्दल धन्यवाद, Happiest birthday husband", अशा आशयाची पोस्ट देविशाने केली आहे.
'सूर्या'ने ८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून २३६० धावा केल्या आहेत.
ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट म्हणून त्याला ओळखले जाते.
ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याच्या नावावर तीन शतकांची नोंद आहे.
क्लिक करा