Tap to Read ➤
मिष्टी दोई! अभिनेत्रीच्या अदांनी चाहते घायाळ
'क्योंकि सास भी कभी बहू थी' अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा
२००६ मध्ये प्रसिद्ध मालिकेतून पदार्पण करणाऱ्या मौनी रॉयची जोरदार चर्चाय
मालिका व अनेक चित्रपटांत झळकलेल्या मौनीने सोशल मीडियाचे तापमान वाढवलेय
मौनी रॉय ही हिंदी मालिकांमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे
तिने IIFA Award आणि दोन ITA Awards पुरस्कार जिंकले आहेत
३७ वर्षीय मौनीचा जन्म पश्चिम बंगाल येथी कूच बेहारमधील आहे
क्लिक करा