Tap to Read ➤
मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या फॅशनची बातच न्यारी!
पेशाने बँकर असलेल्या अमृता यांना गायनाचीही आवड असून त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सक्रिय असतात.
पेशाने बँकर असलेल्या अमृता यांना गायनाचीही आवड असून त्यांनी अनेक गाणी गायली आहेत.
अमृता अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. याचे अपडेट्स त्या सोशल मीडियाद्वारे देत असतात.
अमृता यांचा फॅशन सेन्सही कमालीचा आहे. नुकतेच त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये त्यांनी काळ्या रंगाची साडी नेसली आहे. केस मोकळे सोडत त्यांनी मेकअपही केला आहे.
मिसेस फडणवीसांच्या या लूकपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील.
अमृता यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
क्लिक करा