Tap to Read ➤

मराठमोळ्या दीप्ती सतीचा ख्रिसमस लूक

दीप्ती सती बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे खूप कौतूक झालं होतं.
इतकेच नाही तर या चित्रपटात दीप्ती बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली.
नुकतेच दीप्तीने ख्रिसमस निमित्ताने स्पेशल फोटोशूट केलंय
दीप्तीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा