Tap to Read ➤

'लकी' गर्ल दीप्ती सतीचा बोल्डनेसचा कहर!

अभिनेत्री दीप्ती सतीने नुकतेच बोल्ड फोटोशूट केलंय.
दीप्ती सती सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे.
दीप्ती सतीने लकी सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले होते.
लकी सिनेमातील दीप्तीच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.
दीप्ती सती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
नुकतेच दीप्तीने बोल्ड फोटोशूट केले आहे.
दीप्तीेने या फोटोशूटमध्ये शिमरी गाउन परिधान केलाय.
दीप्ती सतीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.
क्लिक करा