Tap to Read ➤
ये लाल इश्क...!
दीप्ती सतीचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
दीप्ती सती मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आहे.
दीप्ती सतीने नुकतेच लाल रंगाच्या लेहंग्यात फोटोशूट केलंय.
दीप्ती सतीने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
दीप्ती सती लाल लेहंग्यात खूपच सुंदर दिसते आहे.
दीप्ती सतीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
दीप्ती सती नेहमीच ग्लॅमरस फोटोशूट शेअर करत असते.
दीप्ती सतीने लकी या सिनेमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
क्लिक करा