Tap to Read ➤
गोल्डन ड्रेसमध्ये दुआच्या आईच्या किलर अदा!
दीपिका पादुकोणचे गोल्डन ड्रेसमधील फोटो चर्चेत आले आहेत.
दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
दीपिका पादुकोण नुकतीच आई झाली आहे. तिने मुलीला जन्म दिला आहे. तिचं नाव दुआ ठेवलंय.
दीपिका पादुकोणने नुकतेच सोशल मीडियावर गोल्डन रंगाच्या आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत.
दीपिका पादुकोणच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा