Tap to Read ➤
'गुड न्यूज' दिल्यावर दीपिका-रणवीरचं 'क्लासिक' फोटोशूट
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ही बॉलीवूडची हॉट & फिट जोडी
दीपिका सप्टेंबरमध्ये आई होणार ही 'गुड न्यूज' नुकतीच रणवीरने दिली
दरम्यान, दीपिकाने ताजा फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलाय
ताज्या फोटोशूटमध्ये दीपिकाने सुंदर काळा गाऊन परिधान केलाय
सुंदर हेअर स्टाईलवर बांधलेली काळी रिबीन अधिकच छान दिसतेय
दीपिकाच्या खास इयर-रिंग्स देखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत
दीपिकाने पती रणवीरसोबत काढलेला स्टायलिश फोटोही चर्चेत
'दीप-वीर'ची खास रोमँटिक केमिस्ट्री फोटोशूटमध्येही स्पष्ट दिसतेय
क्लिक करा