Tap to Read ➤

ये हुस्न का है जादू!

दीपिका पदुकोणचं प्रेग्नंसी शूट
अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या 5 महिन्यांची गरोदर आहे
नुकतंच पिवळ्या ड्रेसमध्ये तिने सुंदर फोटोशूट केलं आहे
यामध्ये दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो पाहून चाहते घायाळ झालेत
प्रेग्नंसीत तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
क्लिक करा