Tap to Read ➤
ऐसे ना मुझे तुम देखो...
हॉट फोटो शेअर करत दीपिका चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
दीपिका पादुकोन ही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनयाबरोबरच दीपिका तिच्या बोल्ड आणि ब्युटिफुल अंदाजासाठी ओळखली जाते.
हॉट फोटो शेअर करत दीपिका चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच दीपिकाने तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने गोल्डन साडी नेसली असून बॅकलेस ब्लाउज परिधान केला आहे.
बन हेअरस्टाइल करत दीपिकाने अगदी साधा मेकअप केला आहे.
दीपिकाचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा