Tap to Read ➤
फायर...! डेव्हिड वॉर्नरचे 'पुष्पा' स्टाईल सेलिब्रेशन
डेव्हिड वॉर्नर ( १६३) आणि मिचेल मार्श ( १२१) यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानी गोलंदाज हतबल
डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी २५९ धावांची विक्रमी भागीदारी केली
वॉर्नर व मार्श यांची पहिल्या विकेटसाठी वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली
Your browser doesn't support HTML5 video.
पाकिस्तानविरुद्ध वॉर्नर व मार्श यांनी जोडलेल्या २५९ धावा वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम ठरल्या.
डेव्हिड वॉर्नर १२४ चेंडूंत १४ चौकार व ९ षटकारांसह १६३ धावांवर बाद झाला.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील डेव्हिड वॉर्नरचे हे पाचवे शतक ठरले. त्याने रिकी पाँटिंगशी ( ५) बरोबरी केली.
क्लिक करा