Tap to Read ➤
PICS : किंग कोहलीला प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची मुंबईत भटकंती
सध्या भारतीय महिला संघ मायदेशात इंग्लंडविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे.
पाहुण्या इंग्लिश संघाने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली.
मुंबईत असलेल्या काही इंग्लिश खेळाडूंनी 'गेट वे ऑफ' इंडियाला भेट दिली.
विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या डॅनिल वॅटने मुंबईतील भटकंती शेअर केली.
खरं तर डॅनिल वॅट विराट कोहलीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
तिने २०१४ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट कोहलीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.
क्लिक करा