Tap to Read ➤
त्यांच्यावरची नजर हटत नाही! बाॉलिवूडच्या अस्सल नृत्यांगना
बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्री उत्तम नृत्य करतात. आहेत प्रशिक्षित नृत्यांगना.
हेमा मालिनी प्रशिक्षित भरटनाट्यम, मोहिनीअट्टम आणि कुचीपुडी नृत्यांगना आहेत.
माधुरी दिक्षित ही अप्रतिम कथक करते.
ऐश्वर्या राय ही एक भरतनाट्यम नृत्यांगना आहे.
राणी मुखर्जी हिने ओडिसी या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेतले आहे.
मिनाक्षी शेषाद्री भरतनाट्यम, कुचीपुडी, कथक, ओडीसी या चारही प्रकारांमध्ये उत्तम नृत्य करतात.
दिपीका पदूकोण ही कथक शिकलेली आहे. इतरही प्रकार ती शिकून घेण्याचा प्रयत्न करते.
वैजयंतीमाला यांना एक आदर्श भरतनाट्यम नृत्यांगना असे संबोधले जाते.
प्रियांका चोप्रा वेस्टर्न डान्स उत्तम करतेच पण ती एक कथक नृ्त्यांगना ही आहे.
तापसी पन्नू ही एक भरतनाट्यम शिकलेली उत्तम नृत्यांगना आहे.
कृती सेनॉन ही एक क्लासिकल डान्सर आहे. तिने कथकचे प्रशिक्षण घेतले आहे.