Tap to Read ➤

Dakshata Joil : दिसते मी भारी, जणू अप्सरा मी खास...

दक्षता जोईलने अलिकडेच गुलाबी साडीत फोटोशूट केलंय.
दक्षता जोईल मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे.
दक्षता जोईल शेवटची झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत पाहायला मिळाली.
दक्षता जोईल हिने अलिकडेच गुलाबी साडीत फोटोशूट केले आहे.
दक्षता जोईल हिने गुलाबी साडीवर केस मोकळे सोडले आहेत आणि कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत.
दक्षता जोईलच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा